आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लगीनगाठीत बांधले जाणार आहेत....या दोघांची लगीनघाई जोरात सुरु आहे आणि त्यांच्या फ्रेन्डसनी त्यांच्यासाठी केळवणाचे बेतदेखील आखले आहेत.पहा याची खास झलक.

#lokmatcnxfilmy #AastadKale #SwapnaliPatil #Kelvan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber